Popular Posts

Saturday, 4 July 2015

पाउस का येत नाही. ..

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ पाउस का येत नाही. .. ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

पाउस का येत नाही
  गारवा का देत नाही
  आठवणी तुझ्या
  वाहत का नेत नाही. ..
 
  वाटते मला
  तोहि रुसला असेल
  तोहि कुणाच्या तरी
  आठवणीत गडला असेल. ..
 
  म्हनुनच तो बरसत नाही
  प्रेमाचा बहार फूलवत नहीं. ..
 

© विपुल वर्धे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment