Popular Posts

Saturday, 4 July 2015

उत्थानगुंफा

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ उत्थानगुंफा... ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

मूक रक्त उफाळत आहे
 आपले शब्द बल देत आहे. ..
 आम्बेडकरांच्या विचारशक्तिने
 त्याचा रंग झाला निळसर आहे. ..
 आपल्या प्रेरणा आपले शब्द
 काप्ताहेत धर्मांचे बंध. ..
 या मुक्या जीवलाही आठवले
 इतिहासातील पुर्वजांचे कष्ट
 पाहतो मी
 धर्म जालात अडकलेल्या
 जिवांचा आकांत. ..
 न सोसल्या जाणार्या वेदना असाह्य. ..
 रडताहेत अश्रु ही माझे
 सळ सळते रक्त हि सांगे
 जाताहेत सांगुन सागराचे पाणी
 उत्थानगुंफा आपल्या वाणी. ..

© विपुल वर्धे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment