Popular Posts

Saturday, 4 July 2015

न जाने का रुसलाय हा पाउस. ..?

मनापासून

                        मनापर्यंत. ..!

( वर्ष २रे, अंक ३रा )


“ न जाने का रुसलाय हा पाउस. ..? ”

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

न जाने का रुसलाय हा पाउस?
  तू गेल्यापासून...!
  माझ्यापासून दूर च असतो तो
  चार हात...
  तू गेल्यापासून जमलंच नाही
  पावसांत भिजणं...
  मी गैलरी त असलो की बरसतो तो
  अगदी मनसोक्त...
  जशी मातीशी भेट च नव्हती झाली त्याची
  कित्येक दिवसांपासून...
  पण मी अंगणात आलो की का कोण जाने
  पाउस बरसत च नाही...

- विशाल इंगळे

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक ३रा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment