Popular Posts

Tuesday, 9 September 2014

संपादकीय लेखणीतून...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ संपादकीय लेखणीतून... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

"मनापासून मनापर्यंत...!" चा पहिला अंक आपल्या मनापर्यंत पोहोचला म्हणुन मनापासून धन्यवाद!

"मनापासून मनापर्यंत...!" च्या टीमने पहिला अंक यशस्वीपणे आपल्यासमोर आणला... पहिलाच अंक असल्यामुळे काही उणीवा होत्याच, त्या आपण आपल्या प्रतिक्रियेतून आम्हाला सांगितल्या म्हणुन या अंकातल्या सादरीकरणात आमूलाग्र बदल करीत आहोत... आता "मनापासून मनापर्यंत...!" अंकात आपल्याला त्रास होणार नाही... स्पष्ट लेखणी वाचायला मिळेल... या बरोबरच काही नविन लेखकांचे मनाला छेडणारे, विचारांना उठवणारे लेख सादर करत आहोत...

अंकात काहीशे बदल सुद्धा केले आहे... एकुणच हे नवे बदल आपल्याला कसे वाटले, आणखी काही सुधारणा काय करता येईल यावर आपली मते अवश्य कळवा...

वाचनात येणारे चांगले लेख, निवडक कविता तसंच इतर साहित्य पण या अंकात वाचायला मिळेल...

"मनापासून मनापर्यंत...!" च्या वाचकांना विनंती आहे की आपले अमुल्य विचार, लेखन व प्रतिक्रीया आमच्यासाठी अवश्य पाठवा...

-विपुल वर्धे

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment