Popular Posts

Tuesday, 9 September 2014

आंबेडकरी चलण

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ आंबेडकरी चलण ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

बाबा तू चलनात नाही
तुझ्या फोटोला घरात टांगून ठेवलं
विचारांना मनात गाळुण ठेवलं

  रूपया ही तुझा हिरावला
घरातल्या कोण्यात दळुण ठेवला
 
तुझा विचारही बाहेर येत नाही
होता रूपया तो ही दिसत नाही
 
फक्त होतो जयंतीचा भोंगाटा
त्याच दिवशी तुझ्या विचारांचा सोंगाटा
 
होती रूपया चलन रोज आठवण तुझी
मग संघर्षाची ओढ लागावी कशी?
 
मग नुसतेच का ते आंबेडकरी चलण?
व्यवहारात नाही त्याची घडण...

-विपुल वर्धे

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment