Popular Posts

Tuesday, 9 September 2014

भाकर

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )

“ भाकर ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

भाकरीच्या तुकड्यासाठी
कष्ट कराया गेली माय
रडतेय तिची तान्हूली बाय
उघड्यावरी

फाटका-तुटका तो संसार
नशिबी दारिद्र्याचा शाप
धिंगाणा घालतोय बाप
दारुपायी

अरे-अरे देवा
कोणता केला होता गुन्हा
का छेडतोस तू आम्हा
असा पुन्हा-पुन्हा

उगवेल कधी सुखाची पहाट
खाया मिळे दोन घास
नको पुन्हा असा त्रास
भाकरीसाठी

- वैभव कन्हेरकर

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment