Popular Posts

Tuesday, 9 September 2014

एक रात्र पावसाची...

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )

“ एक रात्र पावसाची... ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  एक रात्र पावसाची
होती अनोखी
त्या काळोखात अस्तित्वच नव्हते सरींचे
अदृश्य त्या थेंबाची झोंब फक्त मनाला लागायची
नकळत ठंड वार्याची लाट यायची
अंगामधली सर्व उब क्षणांत सरवायची
आशा मनात एकच पेटत्या ज्वालेची
आणि मनाला आसवांची
ओढच नसायची
कारण
आसवं आणि सरी दोन्ही पण खार्याच होत्या
ढासळलेल्या मनाला भान नव्हते
ठंड हवेचे वारे वाहतच होते
अश्रु आणि सरी मिसळुन
मनात एक लाट वाहतच राहली
फक्त पाऊस शांत होण्याची वाट पाहत होता
त्या काळोखात शांत फक्त वातावरण होते
मन बैचेन वाढत होते

-विपुल वर्धे

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment