Popular Posts

Tuesday, 9 September 2014

माळीण

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )


“ माळीण ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  एक आठवडा भर नुसती टी व्ही समोर गजर करत असलेली घरची मंडळी अचानकच शांत झाली, पण मी मात्र त्या भयानाक स्वप्नातून बाहेर आलोच नाही... कुठे तरी दुःखाची वाट मनामधे वाहत होती, मन बैचेन होत होतं... एकीकडे प्रकृतीचा प्रकोप झाला होता.. तर दुसरीकडे नुसत्या वायफळ चर्चा... एका भयानक पहाडाने अख्या गावालाच खाल्ले... निद्र अवस्थेत त्यांचे प्राण प्रकृतिने हिरावले... त्या हतबलांच्या जिवांचा आकांत ऐकालाही कुणी नव्हतं...

आज तिथे फक्त राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) ४०० जवान ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत... त्यातून त्यांचे शव काढत आहे.... सरकारी कार्य प्रणालीने जे पाउल आधीच उचलण्यात यायला पाहिजे होते, ते आता होत आहे... जी मदत सरकारने आधीच करायला हवी होती ती त्यांच्या नसलेल्या आप्तांना दिली जात आहे.... पुनर्वसन गावात पहाड कोसळणारी आपत्ती येतेच कशी यावर सरकारने आपल्या कार्य प्रणालीवर थोडी तरी खंत बाळगावी...

"माझ्या मते ती नैसर्गिक आपत्ती नव्हतीच सरकारी कार्य प्रणालिची खुप मोठी चुक होती"...

- राहुल चोपडे

  डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment