Popular Posts

Tuesday, 9 September 2014

हिरवा ओलावा

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक दुसरा )

“ हिरवा ओलावा ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

  सकाळच्या हिरव्या हवेत माझं मन
तुझ्या मनाला कळवून गेले.....
तुझ्या मनाचा हिरवा ओलावा
प्रेमाची ती वाट सोडून गेले.....
 
या माझ्या मनातल्या
हिरव्या झाडाच्या
हिरव्या सावलीत
हिरव्या हवेत
अनेक भावना साठवत गेले....
 
तुझ्या मनातील हिरव्या ओलाव्यातील
आठवणीत माझे मन भिजत गेले,
त्याच हिरव्या हवेत प्रेमाचे ते
विपुल स्वप्न पाहत गेले......
 
- विपुल वर्धे

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3waE9uYXpjS2VhZFU/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक दुसरा) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment