Popular Posts

Tuesday, 24 June 2014

“ खेळ मांडला ”

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )

“ खेळ मांडला ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

कोवळ्या वयात आल्यावर
शिक्षणापासून दूर मला करतात,
लग्नाच्या नावाने
माझा बाजार मांडतात.....
माझे स्वप्न नेहमी
माझ्या डोळ्यात बंद राहतात,
लग्नाच्या बेड्या घालून
खुला बाजार मांडतात.....
आई समजत नाही माझ्या भावना
वडिलांनाही माझा त्रास होतो,
माझे स्वप्न डांबून
माझाच विश्वासघात होतो......
नशिबानेही साथ सोडली
आई-वडिलांनी हाथ सोडला,
आयुष्याचा खेळ बनवून
माझाच खेळ मांडला......
माझ्या रक्षणासाठी कायद्याने
तरतुदी अनेक केल्या,
तरीही माझ्या आयुष्याचा
नेहमी खेळ मांडत गेला....

© प्रफुल नाईक  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment