Popular Posts

Tuesday, 24 June 2014

प्रेमाचं चांदणं

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )

“ प्रेमाचं चांदणं ”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

तुझ्या मनातल्या आकाशातलं चांदणं
माझ्या मनातल्या अंगणात दिसतं
का बरं असं असतं
प्रेम......
न बोलताच ते कळतं
न दाखवताच ते दिसतं.

© विपुल वर्धे  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment