Popular Posts

Tuesday, 24 June 2014

भुमि'ती

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )

भु मि “ती”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

माझ्या मनाच्या वर्तुळाला......
तुझ्ये मन काटकोन त्रिकोणात
छेदतात......
sin cos सोडवल्यावर
आठवणी सुद्दा रुसतात .....
त्रिज्येचे वार
मन मोकळे करुन जातात....
भावनांचे वारे....
पायथ्यागोरस च्या प्रमेयात .......
खेळतात...

© विपुल वर्धे  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment