Popular Posts

Tuesday, 24 June 2014

मैत्री

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )

" मैत्री "

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

मैत्री आपली ही
मना-मनातून जपलेली
कधी ही न तुटणारी
मैत्री ही आपली
त्यागाची प्रेमाची
निस्वार्थ भावनेची
घट्ट अशी जुळलेली
मैत्री ही आपली
मैत्री तुझी अन माझी
भावबंध भावस्पर्शांची
अशीच खरी निरंतर
जपत राहणारी

© वैभव कन्हेरकर    
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment