Popular Posts

Tuesday, 24 June 2014

तलब

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )

“ तलब ”  

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

माझ्या हाडाची दशा जिर्ण झाली
तंबाखु, गुटखा, C-ग्रेट यांना
दारुची साथ पुर्ण मिळाली

  अनेक भावनांचे वारे
सिगरेट च्या धुव्यात उडून गेले
ह्रुदयातील स्पंदने झिरपून गेले
 
ओठांवरील आठवणी गुटख्याच्या
थुंक्याने बाहेर आल्या
पोटातील खळबळ दारुच्या
नशेत धुंद झाल्या......

© विपुल वर्धे  
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment