Popular Posts

Wednesday, 25 June 2014

काही महत्वाच्या प्रतिक्रिया....

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )


...

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api
ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

काही महत्वाच्या प्रतिक्रिया....


1 :

विशाल, विपुल, सुनिल, राहुल आणि संपूर्ण टीम

सर्वप्रथम तुमच्या टीम चं अभिनंदन.

अंक मिळाला.

पहिलं इंप्रेशन म्हणजे अंकाचं देखणेपण. अतिशय देखणा, सुंदर अंक. इंटरनेटच्या या ताकदीचा तुम्ही मंडळींनी अतिशय कल्पकपणे उपयोग करून घेतला आहे. त्यासाठी डिझाईन टीमचं अभिनंदन. काही वेळा डार्क बॅकग्राउंडमुळे वाचनाला अडथळा येतो. पण वाचनाच्या प्रवाहात तो जाणवत नाही. संपूर्ण अंकाचे वाचन हा सुखद अनुभव होतो.
अंकातील कंटेंटही तितकीच महत्त्वाची. सुंदर अंक आकर्षित करतो. पण कंटेंट नसेल तर लगेच भ्रमनिरासही होतो. तुमच्या अंकातून कंटेंटची विविधता समोर येते. ती वाचून पाहिल्यावर अंक अजून आवडला.

अंकातील एकच गोष्ट आवडली नाही. तो म्हणजे "चिल्लर" हा शब्द. नवीन उगवणारे कुठलेच रोपटे चिल्लर नसते. तुमचाही वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराजांनी याच भूमीतून मुठभर मावळ्यांना घेऊन सुरुवात केली आणि होता होता अफ़गाणिस्तानातल्या अटकपर्यंत मराठा साम्राज्य पसरले. गांवाने वाळीत टाकलेल्या चार बालकांचा आज वारकरी संप्रदाय आहे. तेव्हा पुन्हा स्वतःचा चिल्लर असा उल्लेख न करणे.
योगायोगाने तुमच्या टीममध्ये विशालता आणि वैपुल्य आहे. त्याच्या आधाराने हा वेल गगनावेरी जाऊ द्या.

पुढील अंकाची वाट पहात आहे.

सुनिल सामंत
अध्यक्ष
टीम ईसाहित्य प्रतिष्ठान
ई साहित्य प्रतिष्ठान
www.esahity.com
एक प्रसन्न अनुभव


2 :

Nice Edition! Congrats!
Thanks & Regards

Kimantu Omble
Editor & Admin
Aanandrutu E-Magazine


3 :

नमस्कार,
अंक पाहिला. खूप जास्त हेवी वाटतो. दहा एमबी. इथे बॅकग्राउंड मधे इतक्या चित्रांची गरज नाही, प्रत्येक एमबी डाउनलोड करायला पैसे लागतात, तेंव्हा इतकी मोठी अटॅचमेंट कोणी डाउनलोड करणार नाही असे वाटते.

Mahendra Kulkarni


4 : review about an article on forest owlet : रानपिंगळा

This is very good kind of work and will be helpful to get ready information about nature.
best wishes to you and go ahead.

Dr.Ananda Gore
Nature conservation society, Shrigonda-413701

5 : review about an article on forest owlet : रानपिंगळा

Hello Vishal,
It's a well researched & nicely written article.
I will circulate it on our egroups.
Cheers

Shyam Ghate
Hope Nature Trust, Thane6 : review about an article on forest owlet : रानपिंगळा

i read it i like it thanks for sending the link

Tushar Pawar
Wildlife Research and Conservation Society


7 : review about an article on forest owlet : रानपिंगळा

Khup Chan Lekh Leheela... Keep It Up..........

Alkesh Thakare
Wildlife And Environment Conservation Society


8 : review about an article on forest owlet : रानपिंगळा

Good work!!!

Indian Bird Conservation Network - IBCN
https://facebook.com/IndianBirdConservationNetworkIbcn


डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :

अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment