Popular Posts

Tuesday, 24 June 2014

“ नेतृत्वचूक-1”

मनापासून

                        मनापर्यंत......

( वर्ष पहिले, अंक पहिला )

“ नेतृत्वचूक-1”

डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

1:
भीती वाटते बाबा
बोलायची
आकांत ह्रदयातला
व्यक्त करण्याची
अन्यायाविरुद्ध
आवाज उचलण्याची.....
मनात प्रश्न अनेक
पण
उत्तरे मात्र नाही
बाबा तुझ्या
लेकरांत ऐकी नाही.....
दोन मुलांचे तुझ्या
दोन बाप असतात
कुणीही बसणारे
तुझ्या
तत्वात नसतात......
हाकेला येणारे
सभोवताली कुणी नाही
म्हणुन आज हिम्मत
बोलायची होत नाही.....
बाबा
आज तू यांना
शिकवायला हवा होता
संघटनाचं महत्त्व
सांगायला हवा होता....
बाबा तुझी सारी
जेव्हा
लेकरे एक होतील
मनातील शब्द
ओठांवर येतील
जेव्हा कशाचीही
भीती उरणार नाही
शब्दांना माझ्या
तेव्हाच बळ येईल.....

© विशाल इंगळे    
 
डाउनलोड लिंक (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
https://docs.google.com/file/d/0B0ZIieqS6P3wd2FkRDFISVRGMUk/edit?usp=docslist_api

ऑनलाइन वाचा (मनापासून मनापर्यंत-अंक पहिला) :
अनुक्रमणिका

No comments:

Post a Comment